
नागोराव संभाजी सूर्यवंशी पहिलवान यांचा दुःखद निधन
देवणी तालुक्यातील आंबेगाव येथील रहिवासी असलेले आगळीवेगळी ओळख म्हणजे तालुक्यात व महाराष्ट्रात मातंग समाजातील पहिलवान म्हणून नावलौकिक केलेले त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या दुःखात सामील मानवी हक्क अभियानचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे तसेच रणदिवे परिवार यांच्या दुःखात सामील यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं तीन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार होता ते मातंग समाजातील एक पहिलवान म्हणून ओळख ते निर्माण केली होती सर्व मातंग समाजाच्या वतीने देवणी तालुक्यात हळहळ व्यक्त करत आहेत