देवणी प्रतिनिधी
निटुर — सद्याला देशभरात नवरात्र महोत्सव मोठा उत्साहात आनंदात चालु आसुन येथे देव दर्शनाचा निमित्ताने देवणी तालुक्यातील पत्रकार यांनी निटूर येथील बाजारचौक सार्वजनीक नवरात्र महोत्सव निटूर येथील आई चा दर्शनासाठी अचानक भेट दिली असता मेडिया क्षेत्रात देवनी तालुकात समाझासाठी पत्रकारिता एक चांगला उत्कृष्ट पत्रकारिता देवणी तालुक्यातीत पत्रकार करित असल्यामुळे यांचा सन्मान व्हावे म्हणून जेष्ठ पत्रकार राजकुमार सोनी यांनी,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदीवे व पत्रकार जयेश ढगे देवनी जाता जाता जागृत बाजार चौक देवीचे दर्शन घेऊन निटूर येथे पत्रकार राजकुमार सोनी याना भेट दिले आसता त्यांचा पांहुचार करुण दोघांचा सत्कार करण्यात आला यावेळी महेश पाटील ,ओमकार सोलंकर, शांतिरअप्पा मिटकरी,आदी उपस्थीत होते