जालना / प्रतिनिधी : परतुर येथील उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

💥 शेतकऱ्याला पोखरा योजनेअंतर्गत मिळालेली शेडनेटचे साडेसात लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यासाठी घेतली तब्बल एक लाख रुपयांची लाच

💥 जालना लाचलुचपत विभागाने परतूर येथे रंगेहात पकडले. पुढील कारवाई सुरू….

– साहिल पाटील, पत्रकार

Source : Anti Corruption Office Jalna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp