परशुराम देवकत्ते सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


उदगीर : फुले,शाहु, आंबेडकरी विचार धारेने चालणारे , सामाजिक बांधिलकी जपणारे ,गोरं,गरिब होतकरू ,बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना सतत मदत करनारे, आणि समाजाची तळमळ असणारे ,
अलगरवाडी येथील रहिवासी तथा श्री. पांडुरंग विद्यालय कल्लुर येथे गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेले मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे विद्यार्थी दशेतील मित्र /पाहुणे, उत्कृष्ट निवेदक, परशुराम देवकत्ते सर आपणास वाढ दिवसाच्या खुप खुप मंगलमय शुभेच्छा.
शेवटी एवढेच म्हणतो,
” झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना
दुखाव्यात
आकाशाला अशी
गवसणी घाला की ,
पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की
सागरही अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की
काळ ही पहात राहवा
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदुन यशाचा
लख्ख प्रकाश अगदी तुमच्या नावासारखे चोहीकडे पसरवाल .
पुनश्च एकदा आपणास मंगलकामना


आपला साथी,


✍🏻प्रा.वैजनाथ सुरनर.
साहित्यिक
मा . सदस्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp