सर्वे झालेला पिकविमा किती मंजूर.!!

लातूर : गेल्या एक महिण्यापासून पाऊस नसल्यामुळे हाता तोंडासी आलेले पिके करपून गेली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने क्रषिविभागाच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले. व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 25 टक्के आग्रिम राशी देण्याचा आदेश सदर विमा कंपणीला काढण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील मंडळनिहाय आग्रिम राशी पुढील प्रमाणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp