देवणी : येथील मिस्त्री बाबुराव गोपाळराव कांबळे वय 65 वर्ष यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले . तुमच्या पाश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. उदगीर येथे कार्यरत असलेले लाईनमन शिवानंद कांबळे यांचे वडील होते . त्यांच्यावर आज देवणी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
