डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रकल्प व्यवस्थापक डॉ सारिका थोरात, प्रकाशन विभागाचे रामदास लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जी शेवडे, शंतनु बनसोडे, फहिम शेख, बार्टी ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, सुरक्षारक्षक उपस्थित होते.