बुरशीनाशकांची निवड
—महत्वाच्या सूचना :::-
1.) पावसाळी किंवा दमट हवामानात सपर्क बुरशीनाशका चा वापर करावा…
2.) स्वच्छ वातावरणात सिस्टेमेटिक बुरशीनाशकाचा वापर करावा….
3.) झाडावर दव किंवा पानी असल्यास एकरी लागणारा डोस आहे तेवढेच ठेवून पानी निम्मे घेवून दुप्पट वेगाने फवारणी करावी
4.) औषधे मिसळण्या पूर्वी पाण्याचा पीएच तपासून लिंबू पिळून 7 वर आणावा.
5.) रोगची लक्षणे दिसल्यासच बुरशीनाशक घ्यावे , गरज नसल्यास केवळ आर्गेनिक किंवा कॉन्टॅक्ट चा वापर करावा. फ्लॉवरिंग मध्ये सिस्टेमेटिकचा(संपर्क रहीत बुरशीनाशकाचा) स्प्रे घ्यावा…
कोणत्या हि फळा वरिल डागा साठी…
1.) ब्लायटोक्स (कॉपर ऑक्सिक्लोराइड) 2 ते 2.5 gm
2.) कोसाइड 2000 ( कॉपर हैड्रोक्साइड) 1 gm
3.) M 45 (मैंकोजेब) 2 ते 3 gm
4.) झेड 78 (झायनेब) 2 ते 3 gm
5.) कुमान एल (झायरम) 2 ते 3 ml
6.) एंट्रकॉल (प्रोपिनेब) 2 ते 3 gm
7.) कैप्टॉप ( कैप्टेन ) 2 ते 3 gm
8.) कवच (क्लोरोथेलोनील)2ते3gm
सामान्य:- नियमित वापर
1.) बाविस्टीन ( कार्बनडेझीम) 1 gm
2.)टिल्ट (प्रोपिकोनेज़ोल)0.5ते 1ml
3.)स्कोर (डीफेनेकोनेजोल) 0.5 m
4.)फोलिक्युर (टैबूकोनेज़ोल) 1 ml
कमी तिव्रता असलेले साधारण प्रादुर्भाव वापर (कॉन्टॅक्ट व सिस्टेमेटिक)
1.) साफ़ ( कर्बडेझीम + मैन्कोजेब) 2 ते 3 gm
2.) रेडोमिल गोल्ड ( मेटालेक्झिल + मेंकोझेब ) 2 ते 3 gm
3.) ताक़त ( हेक्झाकोनेझोल+ कैप्टेन ) 2 ते 3 gm
1.) प्रोफाइलर (फ्लूपिकोलाइड + फोसेटील ) 1.5 ते 2.5 ml
2.) नेटिवो (टैबूकोनेज़ोल +ट्रीफलोझायस्ट्रोबिन) 0.5 gm
3.) कस्टोडिया (टैबूकोनेज़ोल + ऐजोझायस्ट्रोबिन ) 1 ml
(स्पेशल :- जास्त प्रादुर्भाव असल्यास वरिल बुरशीनाशकाचा वापर करावा..)
1.) कैब्रीओ टॉप (पायरक्लोस्ट्रोबिन + मेटीराम ) 1 ते 1.5 gm
2.) एक्रोबेट ( डायमेथोमॉर्फ़ + मैन्कोजेब) 1 gm
3.) मेलोडी डुओ (इप्रोवह्यालीकारब + प्रोपिनेब) 2.5 ते 3 gm
3.) कर्झट (सायमोक्सीनिल + मैन्कोजेब) 2.5 gm
4.) इंफिनिटो (फ्लूपिकोलाइड + प्रोपेमोकार्ब-HCl) 2.5 ते 3 ml (☝एंथ्रेक्नोज दबका रोगासाठी)
5.) रनमैन (सायझोफॅमिड)
80 ml पर एकर ( कुज, करपा ,सड़ रोगासाठी ) वरिल बुरशी नाशकाचा रिझल्ट चांगला येतो…..
काही कमी खर्चात प्रचलित नावे आहेत घटक तोच असून व्यापारी नावे अनेक असू शकतात उदा . ब्लायटोक्स किंवा ब्लू कॉपर हे वेगवेगळ्या कंपनी चे प्रोडक्ट असले तरी घटक एकच आहे
त्यामुळे जे प्रभावी रिजल्ट देते व् स्वस्त आहे त्यांची निवड करावी
अलीकडच्या काळात अनेक मेक इन इंडिया चे प्रोडक्ट मार्केट मध्ये आले आहेत खात्री करुण ते वापरता येवू शकतात !!
वर दिलेले कोणताही एकच औषधीचा एका वेळी वापर करावा…
फवारणी सकाळच्या वेळी घ्यावी