या कुटुबाला शासकिय योजनच्या योजना देऊन समउपदेशन करावे- कुशावर्ता बेळे

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहर व बोरोळ चौकात उन्हात महिला बसुन सुध्दा जाहिर निषेध नोदविला दिनांक 05.02.2024 रोजी देवणी तालुका महिला आघाडी च्या वतीने वलांडी येथे सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी देवणी मध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाची सुरुवात लासोना चौक ते पोलीस स्टेशन, मुर्गी चौक ते बोरोळ चौकात सर्व महिलानी या घटनेचा निषेध नोदविला आहे यावेळी पेशकार चिल्ले ओ, एस,मडळधिकारी अनिता ढगे, तलाठी लक्ष्मण काबळे यांना या घटनेचे निवेदन देण्यात आले, विविध गावातून आलेल्या महिला, युवती, सामाजिक कार्यकर्त्या, कार्यकर्ते तसेच डॉक्टर कीर्ती घोरपडे,कुशावर्ता चंद्रशेखर बेळे, अँड.रुक्मिणी सोनकांबळे भाग्यलक्ष्मी मळभागे, सत्यभामा घोलपे,कचराताई ईसाळे, प्रेरणा जाधव सत्यशिला सरवदे, सरोजा शिंदे, विजयश्री बोचरे यांच्यावतीने निवेदनाद्वारे केलेल्या मागण्याची अंमलबजावणी अत्याचारीत, पीडित कुटुंबास लवकरात लवकर व्हावी असे मोर्चा द्वारे व्यक्त करण्यात आले.तसेच पोलीस उपनिरिक्षक शंकर पाटिल एन बी उस्तुर्गे, फारुख सय्यद, गणेश बुजारे, व्यकट नळगिरे, शिवाजी मचकुरे, राहुबाई राठोड, महेका कल्पना शेळके साठे,मपोशी गरगडे,छाया गायकवाड, पद्ममिन गायकवाड,स्नेहा बिरादार, किरण दतराव, वैशाली मुराळे, पुजा सागर, श्रीदेवी भिगे, शिल्पा मोरे, आरती पाटिल, अनुसया मेह्ञे, कामिनी बिरादार, ज्योती पिटले, कोमल बिरादार, सुनिता बिरादार, पञकार गिरिधर गायकवाड, लक्ष्मण रणदिवे, भैयासाहेब देवणीकर, विक्रम गायकवाड, व प्रेरक प्रेरिका विस गावातुन आलेले आणी महिला मोठ्या संख्खेने उपस्थित होते,