RTI Human Rights Activist Association:
⭕ आपल्याला माहीत असलेले किंवा अपरिचित असलेले भारतीय कायद्यांची कलमे जी आपल्या देशाच्या संविधानावर आधारित आहेत.
▪️कलम १- कायद्याचे नाव.
▪️कलम २- भारतात केलेल्या अपराधास शिक्षा.
▪️कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.
▪️कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.
▪️कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.
▪️कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.
▪️कलम ७- अर्थपूर्ण शब्द.
▪️कलम ८- लिंग.
▪️कलम ९-वचन.
▪️कलम १०- पुरूष – स्त्री हया शब्दाचा अर्थ.
▪️कलम ११- मनुष्य.
▪️कलम १२- साधारण सर्व लोक.
▪️कलम १३- हुकुमशाही / राजेशाही रद्द .
▪️कलम १४- शासकीय सेवक.
▪️कलम १५/१६- रद्द.
▪️कलम १७- सरकार.
▪️कलम १८- भारत.
▪️कलम १९- जज्ज.
▪️कलम २०- न्यायाचे कोर्ट.
▪️कलम २१- लोकसेवक.
▪️कलम २२- जंगल मालमत्ता.
▪️कलम २३- गैरलाभ / गैरहानी.
▪️कलम २४- लबाडीने.
▪️कलम २५- कपटाने.
▪️कलम २६- समजण्यास कारण.
▪️कलम २७- बायको.
▪️कलम २८-नकली पदार्थ.
▪️कलम २९- दस्तावेज.
▪️कलम २९(अ)- विदूत नोंदी.
▪️कलम ३०- मुल्यवान रोखा.
▪️कलम ३१- मृत्यूलेख.
▪️कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.
▪️कलम ३३- कृती, अकृती.
▪️कलम ३४- सामायिक इरादा.
▪️कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.
▪️कलम ३६- अंशतः समजून कृत्य.
▪️कलम ३७- अपराधांना सामील होणे.
▪️कलम ३८- अपराधांचा दोष येणे.
▪️कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.
▪️कलम ४०- अपराध.
▪️कलम ४१- विशेष कायदा.
▪️कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.
▪️कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.
▪️कलम ४४- क्षती / हानी.
▪️कलम ४५- जीव.
▪️कलम ४६- मरण.
▪️कलम ४७- प्राणी.
▪️कलम ४८- नाव.
▪️कलम ४९- वर्ष.
▪️कलम ५०- कलम.
▪️कलम ५१- शपथ.
▪️कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.
▪️कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.
▪️कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने
तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती
अपवाद होत नाही.
▪️कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली
कृती.
▪️कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील.
अपरिपक्व समजशक्ती असलेल्या
बालकाने केलेली कृती.
▪️कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.
▪️कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.
▪️कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात
केलेली गोष्ट.
▪️कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या
बचाव करण्याचा हक्क.
▪️कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव
करण्याचा हक्क हा मृत्यू घडून
आणण्याईतपत केव्हा व्यापक
असतो.
▪️कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय
करण्याइतपत केंव्हा व्यापक
असतो.
▪️कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव
करण्याचा हक्क सुरू होणे व
चालू राहाणे.
🔳 साह्य करण्या विषयी. ***
▪️कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.
▪️कलम १०८- अप्रेरक.
▪️कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: .
▪️कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा
जवळ असणे.
▪️कलम १४१- बेकायदेशीर जमाव.
▪️कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.
▪️कलम १४३- शिक्षा.
▪️कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर
जमावात सामील होणे.
▪️कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा
आदेश झाल्याने माहीत असूनही
सामील होणे.
▪️कलम १४६- दंगा भरणे.
▪️कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.
▪️कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.
▪️कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा
आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक
थांबून राहणे.
▪️कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई.
कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये
शत्रुत्व वाढविणे.
▪️कलम १५९- दंगल.
▪️कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.
▪️कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून
तोतयागीरी करणे.
▪️कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा
ओळख चिन्ह कपट करण्याच्या
उद्देशाने वापरणे परिधान करणे.
🔳 लोकसेवकांच्या कायदेशीर अधिकाराच्या
अपमाना विषयी ***
▪️कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर
कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.
▪️कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर
खोटे कथन करणे.
▪️कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न
माणने.
🔳 खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या
विरोधी अपराध *
▪️कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी
अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे
किवा कोटी माहिती देणे.
▪️कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास
कैदेतून पळून जाऊ देणे.
▪️कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर
वाहन चालविणे.
▪️कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे.
▪️कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान
करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे
नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.
▪️कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा
धार्मिक श्रद्धांचा अपमान करून
धार्मिक भावनांवर अत्याचार
करण्याचा उद्देशाने कृती करणे.
▪️कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने
जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.
▪️कलम २९९- सदोष मनुष्यवध.
▪️कलम ३००- खून.
▪️कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.
▪️कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.
▪️कलम ३०४(ब)- हुंडाबळी.
▪️कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.
▪️कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.
▪️कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल
शिक्षा.
▪️कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी
इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.
▪️कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत
पोहचवण्याबद्दल शिक्षा.
▪️कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी
इच्छापुर्वक जबर दुखापत
पोहचवीणे.
▪️कलम ३२६(अ)- अँसिड व ई. वापर करून इच्छपूर्वक जबर दुखापत पोहचवीणे.
▪️कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक एसिड फेकणे अथवा
फेकण्याचा प्रयत्न करणे.
▪️कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई.
सहाय्याने दुखापत करणे.
▪️कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी,
गेलेला माल परत घेण्यासाठी
इच्छापुर्वक दुखापत करणे.
▪️कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या
कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी
इच्छापुर्वक दुखापत करणे.
▪️कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत
सुरक्षितता धोक्यात आणणारी
कृती.
▪️कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत
सुरक्षितता धोक्यात आणणार्या
कृतीने दुखापत पोहचवीणे.
▪️कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत
सुरक्षितता धोक्यात आणणार्या
कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.
▪️कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध
करणे.
▪️कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.
▪️कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३४९- बलप्रयोग.
▪️कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.
▪️कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.
▪️कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून
धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी
पात्र बलप्रयोग करणे.
▪️कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने
तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र
बलप्रयोग.
▪️कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने
तिच्यावर हमला किवा फौजदारी
बलप्रयोग करणे.
▪️कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.
▪️कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.
▪️कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.
▪️कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.
▪️कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.
▪️कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.
▪️कलम ३७५- बलात्कार.
▪️कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.
▪️कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.
▪️कलम ३७८- चोरी.
▪️कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.
▪️कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.
▪️कलम ३८३- जुलमाने घेणे.
▪️कलम ३८४- शिक्षा.
▪️कलम ३९०- जबरी चोरी.
▪️कलम ३९१- दरोडा.
▪️कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.
▪️कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.
▪️कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.
▪️कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.
▪️कलम ४०६- शिक्षा.
▪️कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी
अन्यायाने विश्र्वासघात करणे.
▪️कलम ४१०- चोरीची मालमत्ता.
▪️कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता
स्वीकारणे.
▪️कलम ४१५- ठगवणूक.
▪️कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.
▪️कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता
देण्यास नकार देणे.
▪️कलम ४२५- अपक्रीया.
▪️कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.
▪️कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या
१०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या
उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव
याद्वारे आगळीक करणे.
▪️कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा
घराविषयी आगळीक.
▪️कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी
आगळीक.
▪️कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.
▪️कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण
करणे.
▪️कलम ४४५- घरफोडी.
▪️कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.
▪️कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.
▪️कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी
करून नंतर गृह अतिक्रमण करणे.
▪️कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या
अपराध करण्यासाठी चोरटेगृह
अतिक्रमण किवा घरफोडी करणे.
▪️कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या
अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी
चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी
करणे.
▪️कलम ४६३- बनावटी लेख करणे.
▪️कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.
▪️कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे. ▪️कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा
नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे. ▪️कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान
करणे.
▪️कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.
▪️कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव
किवा शब्दचोर करणे.
▪️कलम ५११- आजिवन कारावासाच्या किवा अन्य
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले
अपराध करण्याचा प्रयत्न करण्या
बद्दल शिक्षा.