भारतीय स्वातंत्र्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवणी खु येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहाने संपन्न

देवणी प्रतिनिधी

देवणी खुर्द येथे ग्रामपंचायत कार्याल्यात ग्रामपंचायत सरपंच यशवंत कांबळे यांच्या हस्ते,माहात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले, जि,प,प्रा, शाळेत मुख्याध्यापक कांबळे कांत यांच्या हस्ते ध्वजारोहण,उपकेंद्र डॉ संजय घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण,ज्योतिबा सार्वजनिक वाचनालय वरिष्ठ अभियंता पवार साहेब, यांच्या हस्ते ध्वजारोहण, अंगणवाडी क्रमांक १ अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, यांच्या हस्ते ध्वजारोहण,अंगणवाडी क्रमांक २ अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर समोरचा ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच बौद्ध समाज मंदिरच्या सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे यावेळी गावातील सरपंच यशवंतराव कांबळे उपसरपंच विठ्ठल शिंगडे, अनिल कांबळे कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी , मनोहर पाटील संचालक,रतन गरड चेअरमन, माधव पाटे, छान मुराळे संचालक, सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे,संजय गरड,जयदेव सुर्यवंशी,बापुराव उगिले, शिवाजी कारभारी,यादुल पठाण रामराव धनासुरे संचालक,प्रभु काकनाळे, अंकुश पाटील, संजय गरड,सहशिक्षक नरवटे के, एन, पुंड बि,वाय, एस, सतिश दंतराव सामाजिक कार्यकर्ते,पी,बिरादार, चाडेश्वरे एस डी, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, आयोध्या सुर्यवंशी,हिरागिर गिरी, सुनील पाटील, प्रशांत कांबळे देविदास कुमदाळे, अॕड सतिश शिंगडे, यादव कुमदाळे, तुकाराम पाटे, राजेंद्र पाटील, बालाजी कारभारी, जयपाल भोसले, लक्ष्मण रणदिवे शा, व्यावस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सचिन पाटील, मल्लिकार्जुन रणदिवे, विजयकुमार
सुर्यवंशी ,बावगे सर, गायकवाड एस बी नारगवाडे नर्स वच्छला रणदिवे,प्रशांत रणदिवे,सुखवंत रणदिवे,रमेश मुराळे,दादाराव गायकवाड, प्रसाद रणदिवे,ओमकार रणदिवे, सतिश रणदिवे,गंगाधर रणदिवे,सुमित रणदिवे,दिपक रणदिवे, सत्यवती रणदिवे, कल्पना रणदिवे, केशव रणदिवे, मनिषा बिरादार वसंत रणदिवे, प्रेरिका, रणदिवे लक्ष्मण प्रेरक, दयानंद रणदिवे, मोहोन रणदिवे, विठ्ठल रणदिवे, कमल रणदिवे,सत्यवती
रणदिवे,कल्पना रणदिवे,शिवार्ता सुर्यवंशी, तसेच श्री रामकिशन रणदिवे व प्रल्हाद रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्य पत्रकार यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले, व श्री सतिष दतंराव यांच्या हस्ते बालवाडी, शाळेच्या विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले,
यासह
गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp