भीमाकोरेगांवचा रणसंग्राम हा स्वाभिमानामुळे(Self Respect) इतिहास घडवू शकतो, ही प्रेरणा देणारा संदेश आहे
••••••••••••••••••••••••••••••••••
▪•••••{ भाग दुसरा }•••••▪
••••••••••••••••••••••••••••••••••
भीमा कोरेगांवची लढाई नेमकी का ?
आणि कश्यासाठी घडली ?

त्यास जबाबदार कोण?

धर्माने आंधळे झालेले पेशवे ? की,

पेशव्यांच्या बेबंद शाहीला पायबंद घालण्यास असमर्थ ठरलेले बहुजन मावळे ? की,

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा ब्राम्हणीवैदिक मनुवाद्यानी केलेल्या अपमानाचा आणि हत्येचा बदला घेणारे ?
स्वतःच्या महार जातिवर ब्राम्हणी मनुवाद्यानी केलेल्या अमानुष अन्याय अत्याचाराचा बदला घेणारे आणि ब्राम्हणीवैदिक मनुवादि पेशवेशाहीचा सुपडासाफ करणारे ते स्वाभिमानी ५०० महार सैनिक ?

” हे तमाम प्रश्न ब्राह्मणइतर बहुजनां साठी आहेत” यांनी सद्सद्विवेक बुद्धीने तर्कसंगत विचार करावा, चिंतन करावे…..

कारण……
मराठा, कुनबी, माळी, धनगर बहुजन शिक्षित उच्चशिक्षित अर्थात शुद्रOBC-अतिक्षुद्रSC,ST जातीचे तरूण अनेक वर्षांनंतर आज तरी आपल्या शूर पराक्रमी महापूरूषांचा खरा ईतिहास जाणुन घेणार आहेत की नाही?

छत्रपती शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी जयसिंगासह दिलेरखान लाखो सैनिक घेऊन पुरंदरला आला. दिलेरखानाला यश मिळावे यासाठी पुणे येथे ४०० ब्राह्मण दिलेरखानाला भेटले व त्याला कोटीचंडी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. राजांचे स्वराज्य संपावे आणि दिलेरखानाचा विजय व्हावा यासाठी ४०० ब्राह्मण कोटिचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. यावेळी दिलेरखानाकडून २ कोटी होन (जुनी सोन्याची नाणी ) या ब्राह्मणांनी घेतले. म्हणजे विजय कोणाचाही का होईना आपल्याला पैसे मिळावे व छत्रपती शिवाजी महाराज – दिलेरखान यांचे युद्ध व्हावे, ही वृत्ती असणारे ब्राह्मण हेच राजांचे खरे शत्रू होते. या यज्ञामुळेच दिलेरखानाला प्रेरणा मिळाली व राजांचा दारुण पराभव झाला ( संदर्भ : सभासद लिखित श्री. शिवप्रभुंचे चरित्र )

काबूल पासून कलकत्या पर्यंत ज्याचे साम्राज्य पसरले होते तो मुगल बादशहा औरंगजेब सात लाख सैन्य आणि 32 कोटीचा खजिना घेऊन संभाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी 27 वर्षाहून अधिक काळ दिल्लीची राजधानी सोडुन शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपवण्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष करीत होता परंतु त्याला अपेक्षित यश मिळत नाही. औरंगजेब हि खंत आपल्या जवळच्या युध्दनिती सल्लागारा समोर व्यक्त करतो तेव्हा त्यांचे सल्लागार त्याला पुण्यातील वैदिकब्राह्मणाची गाठभेट घडवून आणतात आणि भेटी अंती मुगल बादशहा औरंगजेब आणि पुण्याच्या वैदिकब्राह्मणां मध्ये एक गुप्त करार केला जातो…..

ज्या मनुवादि ब्राह्मणांनी वैदिक धर्मशास्त्राच्यानियमानुसार शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला व शेवटी विषप्रयोग करून शिवाजी महाराजांची हत्या केली. स्वराज्यावर संकट आलेले असताना ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घरात गृहकलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच वैदिक मनुवादि ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबा कडून मनुस्मृती च्या नियमाने ठार मारण्याची सुपरी घेतली. हाच तो औरंगजेब आणि पुण्याच्या ब्राह्मणांत झालेला गुप्त करार होता

वैदिकब्राह्मणाच्या खबर्याने संभाजी महाराजी माहिती औरंगजेबला दिली. त्यानुसार रत्नागिरी जिल्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा या गावी औरंगजेब बादशहाचा सरदार मुकरबाद आणि त्याचा मुलगा इखलास खान याने संभाजी महाराज यांना कैद केले.

१ फेब्रुवारी १६८९ संगमेश्वरला संभाजी महाराजांना औरंगजेबच्या ताब्यात देण्याचे ब्राह्मणी षडयंत्र यशस्वी झाले. औरंगजेबने संभाजी महाराजांना फक्त दोनच प्रश्न विचारले

पहिला प्रश्न,” तुमचे खजिने, जडजवाहीर आणि संपत्ती कुठे आहे”?

दुसरा प्रश्न, “माझ्या सरदारा पैकी कोण कोण तुम्हाला सामिल होते”?

वैदिकब्राह्मण आणि औरंगजेब यांच्या मध्ये झालेल्या गुप्त करारा नुसार…..

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या हत्या ब्राह्मणी वैदिकधर्मशास्त्राच्या मनुस्मृतीच्या नियमा नुसार करण्यात आली जसे, सर्व प्रथम संभाजी महाराजांची जीभ कापण्यात आली नंतर त्यांच्ये डोळे काढण्यात आले. कनात शिसे ओतण्यात आले. अंगावरील चामडी सोलून काढण्यात आली.

ह्या सर्व यातना ” सुचाता भार्गव नावाच्या भृगु वैदिकांने “ शुद्रांना देण्यात येणार्या ब्राह्मणी वैदिक धार्मिक आचारसंहितेच्या “मनुस्मृती” मध्ये आहेत. ब्रम्हसुत्रावरिल आपल्या भाष्यात शंकराचार्य म्हणतात !

जर शुद्रांने “वेद उच्चारले तर त्याची जीभ कापावी. जर शुद्रंनी वेद वाचले तर त्यांचे डोळे फोडावे. जर शुद्रांनी वेद ऐकले तर त्यांच्या कानात शिसे ओतावे. जर शुद्रांने वेदाला स्पर्श केला तर शुद्राच्या अंगावरील चामडी सोलून काढावी •••

जिभ छेदने,डोळे फोडने, कानात शिसे ओतने, चामडी सोलने ह्या मरणांतिक यातना देने अर्थात वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय मृत्यू दंड देणे.

संभाजी महाराजांचे तर संस्कृतवर प्रभुत्त्व होते. त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचले होते आणि त्यांनी “बुद्धभुषण” नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजी राजे जातीने कुनबी अर्थात शुद्र होते त्यामुळेच वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय नियमानुसार संभाजी महाराजांना मृत्यू दंड देण्यात आला

संभाजी महाराज जवळ जवळ १ महिना ११ दिवस औरंगजेबच्या कैदेत होते, ते ही मराठ्यांच्या महाराष्ट्रात, पुण्या जवळ भीमाकोरेगांव वढूबुद्रूक या ठिकाणी पण एका ही मराठा माळी कुनबी धनगर यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचे धाडस कले असे इतिहासात नोंद नाही. इतकेच नव्हे तर जेव्हा ११ मार्च १६८९ ला औरंगजेबाच्या सरदारांनी संभाजी महाराजांची हत्या करून शरीराचे तुकडे- तुकडे केले तेव्हा त्यांच्या छिन्न विछिन्न देहाला अग्नी द्यायला एकही मराठा, कुणबी, तेली, माळी, धनगर, सोनार, कुंभार,अथवा कोणी ब्राह्मण पुढे आला नाही, परंतु वडू गावाचा गणपत महार आणि वडू गावच्या महारवाड्यातिल महारानी संभाजी महाराजांचे शरीराच्या तुकड्यांना मुखाग्नी दिला. हि घटना मात्र इतिहासात नोंदवली आहे.
इथं एक प्रश्न हा आहे कि,

महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना औरंगजेब बादशहाच्या क्रूर कृत्याची भीती वाटत होती, तिच भीती पुण्यातील महारांना का वाटली नाही?…..

दुसरे ऐतिहासिक सत्य पुराव्यानिशी हे आहे की,
आज ही छत्रपती संभाजी महाराज्यांची समाधी भीमाकोरेगांव येथील वढू गावाच्या महार वाड्यातच आहे. हे महाराच्या धाडसाच ऐतिहासिक सत्य आहे आणि अतिशय आश्चर्यचकित करणारे दुसरे सत्य म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर महाराष्ट्रात औरंगजेब बादशहाची मोगलाई यायला हवी होती (कारण औरंगजेब मोगल होता) पण मोगलाई न येता पेशवाई कशी आली.?

वैदिक ब्राह्मणी धर्मशास्त्रीय मृत्यू दंड आणि मोगलाई न येता आलेली पेशवाई ह्या दोन घटने नुसार हे सिद्ध होते की संभाजी महाराजांच्या हत्ये मध्ये वैदिक ब्राह्मणाचे षडयंत्र होते अर्थात गुप्त करार होता.

संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर पुण्यात पेशवाईचा कारभार सुरु झाला तेंव्हा ज्या महार जातीच्या लोकांनी संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार केले त्याचा बदला म्हणून पेशव्यांनी महार जातीच्या लोकांना दिवसा गावातून फिरन्यावर बंदी घातली. गळ्यात गाडगे व कमरेला झाडू (बोराटी) लावण्याचा अमानवी नियम लावला. ज्या महार जातीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणी साठी त्याग बलिदान आणि समर्पण केले त्याच महार जातीवर पेशव्यांनी अमानुष अन्याय आणि अत्याचार केला. तो अन्याय आणि अत्याचार ईतका वाढला की पेशव्याने महारांना पेशवाईत जगणे मुश्किल कले कारण महारांचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मानाने अंत्यसंस्कार केला.

संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर स्वराज्यात बंडाळी माजली. त्या बंडाळीच्या आगीला हवा देण्याचे काम पुण्यातील कोकणस्थ ब्राह्मणानी केले. शाहू महाराजा कडे स्वराज्याची सूत्रे होती. शाहू महाराजांनी स्वराज्याची ही बंडाळी मोडून काढण्याची जवाबदारी सातारा जिल्ह्यातील (सांगली) तासगांव येथील कंळबी गावाचे महार वतनदार शिदनाक महाराच्या सैन्यपथकास देण्यात आले. शिदनाकने मोठ्या कुशलतेने ही बंडाळी मोडून काढली. शाहू महाराजांनी शिदनाकला कंळबी हे गांव इनाम दिलं. कंळबी हे गांव आजही शिदनाकच्या वंशजाकडे आहे.

१७१३ स्वराज्यात कोकणस्थ ब्राह्मणाचे वर्चस्व वाढले म्हणजेच पेशवाईचा अंमल सुरू झाला. बाळाजी विश्वनाथ कोकणस्थ ब्राह्मणाला शाहू महाराजांनी सेनाकर्तेपद दिले. बाळाजी विश्वनाथच्या मृत्यू नंतर शाहू महाराजांनी १७२०ला पहिला बाजीराव यास पेशवेपद बहाल केले. पहिल्या बाजीरावाच्या काळात पुण्याला राजधानीचे वैभव प्राप्त झाले. बाजीरावाच्या मृत्यू नंतर त्यांचा मोठा मुलगा नानासाहेब १७४० मध्ये पेशवा झाला. नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीत पानिपताची लढाई मध्ये मराठ्यांची एक पिढी गारद झाली. नानासाहेबांच्या मृत्यू नंतर थोड्या काळा पुरते माधवराव आणि त्यांच्या नंतर रघुनाथराव पेशवे झाले. रघुनाथराव नंतर पेशवाईची सूत्रे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या हाती आले आणि दुसर्या बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीत भीमाकोरेगांवची लढाई झाली.
••••••••••••••••••••••••••••••••••
संग्रहीत mn sonawane pune
••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp