देवणी तालुक्यात मराठा आरक्षणाचा एल्गार…





देवणी खुर्द येथील गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा एकमताने ठराव घेण्यात आले,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांसाठी लढणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देवणी मराठा आरक्षण लढा रोजच्या रोज तीव्र होत चालला आहे.दि ३१आक्टोबर रोजी तालुक्याच्या मराठा समाजाच्या वतीने बिदर नांदेड राष्ट्रीय महामार्ग तोगरी क्रॉस येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. कुठल्याही आमंत्रणाची वाट न पाहता आपलंच आंदोलन आपला सहभाग मराठा समाजाच्या आंदोलकानी घेत सकाळी नऊ वाजता देवणी तालुक्यातील सर्व मराठा बांधव आंदोलकांनी शांततेत रास्ता रोको करत निदर्शने केली आसून हा रास्ता रोको तीन चार तास चालू होता.
तालुक्यातून मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असून आंदोलन, उपोषण, नेत्यांना गावबंदी,मतदानावर बहिष्कार, कॅन्लड मार्च काढण्यात येत आहेत.तळेगाव येथे साखळी उपोषणास सूरू असून होनाळी येथे उपोषणासाठी राजकीय नेत्याना गावबंदी करण्यात आली आहे.तर भोपणी येथे गावबंदचा ठराव घेण्यात आला असून तळेगाव येथे, मोटारसायकल रॅली व चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे.लासोना येथे पाच दिवसापासून आंदोलन सूरू असून लासोना व तळेगाव येथे कॅन्सल मार्च काढण्यात आला. तर बोरोळ,विजयनगर, देवणी खुर्द,विळेगाव,जवळगा,वलांडी,बोबळी खुर्द,सय्यदपूर,अजणी,सावरगाव,आदी गावात आरक्षणासाठी सखल मराठा रस्तावर उतरला आहे.सुग्रीव बोराळे, संभाजी कापडे,व्यंकट बिरादार, विनोद बिरादार,अजित बिरादार, योगेश बिरादार, पंढरी जोळदापके,संतोष बोरोळे,प्रा अनिल इंगोले, गजानन भोपणीकर, प्रताप कोयले, दत्ता डुबे, कृष्णा पाटील, पांडुरंग बिरादार, ॲड बबनराव बिरादार, विनोद बिराजदार, दिलीप बिरादार, प्रमोद काळजी शिवाजी बिरादार, संदीप बिराजदार, कृष्णा इंगोले, प्रशांत पाटील,धनराज बिरादार इंद्राळ ,राजेश कोतवाल, सुधीर भोसले, अंकुश माने, अण्णाराव पावडे,युवराज देवणे, अनिल तेलगावे,तुकाराम माने,महेश मुर्के,सुर्याजी कारभारी, ज्योतीराम बिरादार, केशव बिरादार, लक्ष्मण जाधव, शिवराज पाटील,मालबा घोणसे,अजित बेळकोणे,राम भंडारे,महेमुद सौदागर, माधव बालूरे,अनिल पाटील, आदीसह देवणी खुर्द ग्रामपंचायतीने मराठा अरक्षणा ग्रामसभेचा एकमताने ठराव देण्यात आले, सरपंच यशवंत कांबळे, ग्रामसेवक ए, एस आवले,अनिल कांबळे, संजय गरड, ज्ञानोबा उगिले,विजयकुमार उगिले, बिरादार एस पी, पुंड बि,वाय, सुर्यकांत कांबळे,नागनाथ व्यंजणे, रजिंत घाटगे,विजयकुमार पाटील,बाळु उगिले,राजकुमार गरड,धोडिराम गरड,भरत गिरी, प्रकाश मेह्त्रे,अजणी, ज्ञानोबा बिरादार,भिमराव पाटील, गजानन गायकवाड,बालाजी बोबळे, हंसराज बिरादार,तालुक्यातील सर्वच गावातील मराठा बांधव उपस्थित होते.यावेळी देवणी पोलिसां कडून पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यानी तगडा बंदोबस्त लावला होता.
