देवणी : येथील मल्लिकार्जुन बसय्या
मळभगे (वय 80) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.23 ) रात्री निधन झाले .
त्यांच्या पार्थिवावर देवणी येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत शनिवारी (दि.24) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी ,सून, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
येथील गोपालक विजयकुमार मळभगे यांचे ते वडील होत.
मल्लिकार्जुन मळभगे यांचे निधन
ByAgro India
Feb 24, 2024
By Agro India
Related Post
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निधन वार्ता
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगाव यात्रेत “आसे” आहेत बद्दल….
Dec 27, 2024
Agro India