देवणी प्रतिनिधी :
लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रेरक प्रेरीकांनी जिल्हा परिषद लातूर व शिक्षणधिकारी योजना यांना बुधवारी निवेदन देण्यात आले तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली भगवानराव देशमुख राज्य निमंत्रक, दत्ता देशमुख राज्य संघटक लातूर,व निवेदन देताना भुजंग अर्जुने जिल्हाध्यक्ष लातूर, रामदास कदम जळकोट तालुका अध्यक्ष, सुनील पांढरे तालुकाध्यक्ष लातूर, प्रकाश घोरपडे ,गवळी बालाजी, शोभा बिरादार,महानंदाताई तादलापुरे, छाया गायकवाड,त्रिशिला कांबळे,परमेश्वर
मामडे,हारगिले आयोध्या,यावेळी प्रमुख मागण्या १ साक्षर भारत योजनेअंतर्गत काम केलेल्या प्रेरक व प्रेरिका प्रलंबित मानधन १९ महिन्याचे रुपये ३८ हजार तात्काळ अदा करणे बाबत,२ साक्षरता अभियानामध्ये सर्व प्रेरक व प्रेरिकांना प्राधान्याने सामावून घेणे बाबत, तीन अंशकालीन कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याबाबत हे निवेदन कक्ष अधिकारी बादने व्ही,जी, शिक्षणधिकारी योजनचे अधिकारी अनिता काळे, यांना देण्यात आले यावेळी लक्ष्मण रणदिवे, सुनिता वाकचौरे ,माधव गायकवाड ,नवनाथ कांबळे, परमेश्वर काशिनाथ ,काशिनाथ शिंदे ,शेख अकबर , ललिता व्हटे,बालाजी कदम ,अश्विनी शिंदे, नितंगे कावेरी, देडे धनराज, मंदा आदमाने, वैशाली शिंदे, देडे माधव, नवनाथ गायकवाड, काशिनाथ शिंदे, आदिची उपस्थिती होती,


