उदगीर / प्रतिनिधी : आज उदगीर भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी आटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केले .याप्रसंगी चंद्रचकोर कारखाने यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जिवणावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा उदगीर विधानसभा संयोजक वसंत शिरसे, उदगीर शहर अध्यक्ष मनोज पुदाले, उदगीर तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, धर्मपाल नादरगे, महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, उदगीर शहर अध्यक्षा शिल्पा इंगळे, जया काब्रा, माजी नगर सेवक अँड. दत्ताजी पाटील, सरचिटणीस राम जाधव, उदगीर तालुका अ.जा. मोर्चाचे नवज्योत शिदे,चंद्रकांत बिरादार,रविंद्र बेद्रे,संतोष बडगे,अमेर शेख, अनंद साबणे, संजय पाटील,मारुती श्रीनिवार, व्यकंट काकरे , शशिकला पाटील, अनिता बिरादार, वर्षाराणी धावारे, स्वाती वट्टमवार, शिवगंगा बिरादार, बबीता पांढरे, सुनील गुडमेवार, महादेव घोणे, प्रशात रंगवाळ आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp