मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी पाठिंबा

उदगीर / प्रतिनिधी : मादलापूर ता.उदगीर जिल्हा लातूर येथे मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या लढ्यास व आंदोलनास पाठिंबा म्हणून मादलापूर येथे साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येते आहे.सदर आंदोलन दि 28/09/2023 सुरुवात झाली आसून आंदोलनाचा पहिला दिवस शांततेत पार पडला.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जितेंद्र मादलापूरकर, किसन बिरादार, बालाजी बिरादार, अंकुश चव्हाण, चंद्रकांत बिरादार, भानुदास कांबळे, गणेश बिरादार, धोंडीबा बिरादार, बाबासाहेब एकुर्केकर,विक्रम चव्हाण, महेंद्र जाधव, संजय बिरादार, विनोद बिरादार, बाबुराव जाधव, ज्ञानोबा शिंदे, रणजीत बिरादार, कृष्णा बिरादार. आदी आंदोलनकर्ते आंदोलनासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp