
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथील गेले वीस वर्षापासून गाव सोडून पुणे येथे स्थायिक झाले व एक चांगल्या प्रसिद्ध असणाऱ्या मानकर डोसा येथे काम करत असताना त्या ठिकाणी टिकून काम आजपर्यंत केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रातला मोठा अनुभव असणारा सुरज भाऊ रणदिवे ग्रामीण भागातून पुणे ते काम करत आपल्या जीवनामध्ये येणारी संकट दूर सारून व्यवस्थित काम करत असताना मानकर डोसाचे वनर यांनी डायरेक्ट आपला विश्वासू म्हणून सुरज भाऊ रणदिवे यांना ठेवले आज अचानक घरी आल्यानंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश मोरे सुरेश शिंदे, प्रवीण चव्हाण, सागर चोरगे, गजानन चोरगे मार्केट यार्ड, समिर शेठ लभडे मानकर डोसा, विक्रम जैन, दीपक रणदिवे, मल्लिकार्जुन रणदिवे ग्रामपंचायत माजी सदस्य, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, यावेळी उपस्थित होते