माने नामदेव साधुराम यांचे निधन

देवणी

देवणी तालुक्यातील कोनाळी येथील रहिवासी असलेले साक्षर भारत प्रेरक म्हणून चार वर्ष काम केलेले सामाजिक क्षेत्रातील चळवळीत काम करणारा सामाजिक कार्यकर्ते त्यांचे अल्पशा आजाराने नामदेव साधूराम माने निधन झाले आहे त्यांची अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा नातवंड असा मोठा परिवार होता या गावचे सरपंच दशरथ माने यांचा तो भाऊ होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp