उमेदवारांना हे भेटले चिन्हं…

मुखेड / प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील प्रमुख विधानसभा म्हणून मुखेड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकांचे लक्ष लागून आसते.त्या प्रमाणे निवडणूक आयोग दिलेल्या टाईमटेबल प्रमाणे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खालील उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आसून उर्वरित आकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आसून सदर उमेदवारांना खालीलप्रमाणे निवडणूक चिन्हं मिळाले आसले तरी चिंता मात्र उमेदवारांना सतावत राहणार हे मात्र खरे..!!

