मौजे अकोली ता.गंगाखेड येथील दलितांवर गावगुडांचा जीवघेणा हल्ला…..
गंगाखेड / प्रतिनिधी(एम.एम.सुरनर) : तालुक्यातील मौजे अकोली या छोट्याशा गावातील दलित बांधवांवर गावगुंडानी जातीवाचक शिवीगाळ करत तुमची काय लायकी आहे असे सांगत रात्री सापळा रचुन रॉड , लाठी, काठीने हल्ला चढवत लहान मुले बायका पोरांना जबर जखमी केलेले असुन हल्यातील काही रूग्णांना परभणी येथील शासकीय रूग्णालयात हलवले असुन आतापर्यंत ते शुध्दीवर आलेले नसुन पोलिंसानी मात्र सदरील प्रकरणात अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवुन घेतला असला तरीही कलम ३०७ लावणे गरजेचे असतानाही लावले नसुन त्यांनी तात्काळ सदरील गावगुंडावर कलम ३०७,लावुन त्यांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे अन्यथा सदरील घटनेच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर याचे तीव्र पडसाद ऊमटतील असा ईशारा दलित समाजातील सर्व संघटनांच्या वतीने देण्यात येत आहे ….



खाली काही पिडीतांचे
पिडीतांचे फोन नं दिले आहेत…
+918766498204
बालाजी आवळे
शंभु आवळे
+919921889692