येनगे कृषी सेवा केंद्र व अर्थमुव्हर्स या दुकानाचे लक्ष्मी पुजनाने संपन्न
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात निलंगा रोड या ठिकाणी येणगे कृषी सेवा केंद्र व अर्थमुव्हर्स या दुकानाचे बुधवारी गोपाळ जोशी महाराज यांनी लक्ष्मीपूजन करून दुकानाचे पुजन करण्यात आले व आरती दुकानाचे मालक बापुराव येनगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी मनोहर पाटील,अनिल कांबळे,रतन गरड, माधव पाटे, सुभाष पाटील, मुलतानी पठाण, किशन पाटील, त्र्यंबक कोळेकर, गुंडेराव कोळेकर, लक्ष्मण व्यंजने,शिवाजी कारभारी,संजय गरड, उध्दव कुमदाळे,छान मुराळे, ज्ञानोबा गरड,व्यकट चामले, माधव गरड महाराज, व्यंकट बिरादार, राजपाल येनगे, निळंकट कोळेकर, डिंगबर कोळेकर, संदीप पाटील, भरत कोळेकर, आसिफ शेख, जनक गरड, विजय मुराळे, संजय कुमदाळे, विनायक पाटील, नामदेव कलमे, लक्ष्मण मेह्त्रे, रामकिशन रणदिवे, ज्योतिराम रणदिवे, दिलीप सुर्यवंशी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते