राजकीय व सामाजिक संघटना:–कोणत्याही संघटनेचे नेतृत्व रिटायर्ड IAS,IIT, MDलोकांनी करायचे असते,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सा़गीतले की, माझ्या पक्षाचा नेता हा इतर पक्षांतील नेत्यांपेक्षा काकणभर सरस असावा.कारकून हे केवळ पोटभरणारे लोक आहेत, प्राध्यापक हे समाजाच्या काही कामाचे नाही,प्रस्थापित व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी समाजातील Talented लोकांची गरज असते, त्याला Intellectual beurrow ची आवश्यकता आहे,बाकी इतर लोकांनी विसावा हिस्सा खर्च करणे आवश्यक आहे,Reservation in services, Reservation in promotion, Reservation in education हे धनसंचय करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणले काय?1860 ला इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापन करण्यासाठी retired IAS पाच लोकांची council स्थापन केली,कांग्रेस 1885. ला डॉ, इंजिनिअर, वकील व संस्थानिक ब्राम्ह बनिया ठाकूर राजपूत पर्शियन लोकांनी स्थापन केली,आंबेडकरवादी स़घटनाचे नेतृत्व रिटायर्ड IAS , Doctor, Engineer लोकाकडे नाही , political beurrow, केंद्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी सदस्य doctor, engineer, retired IAS लोक नाहीत ही फार मोठी खंत आहे, संघटनेचे नेतृत्व हे डॉक्टर इंजिनिअर , वकील व रिटायर्ड आय आय एस लोकांनी करून इतर लोकांनी नियमित पगारातील 50% हिस्सा खर्च करायचा आहे.संघटनेचे नेतृत्व हे डॉक्टर इंजिनिअर वकील लोकांचे असेल व देशात एकच सामाजिक व राजकीय संघटना असेल तर कर्मचारी वर्गाकडून विसावा हिस्सा वसूल करता येईल. परंतु देशात 40 हजार मागासवर्गीय संघटना असतील तर लोकांनी कोणकोणत्या संघटनेला पैसे देतील. एक अल्पशिक्षित व्यक्ती संघटना निर्माण करतो व निवडणुकीत जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी करतो, तेव्हा दुसराही व्यक्ती पहिल्याचे अनुकरण करतो.कोणीही ऐर्या गैर्यानी उठावे व संघटना स्थापन करावी,व त्यांनी म्हणावे की, माझ्या संघटनेत IAS, doctor engineer लोकांनी काम करावे.अशा वृत्तीने समाजाचा सत्यानाश होत आहे.अनंत खोब्रागडे9970165353

ByAgro India

Mar 28, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp