रामराव हनमंतराव मुराळे यांचे दुख:द निधन
देवणी प्रतिनिधी
देवणी खु येथील रामराव हनमंतराव मुराळे वय ५६ यांचे दुख :द निधन झाले स्वताच्या शेतात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यांच्या पश्चात मुलगा, सुना नांतवड असा मोठा परिवार होता, यांच्या निधन झाल्यामुळे देवणी खु गावात वार्ता पसरताच त्यांच्या जानाने हळहळ व्यक्त होत आहे चांगला स्वभाव, मनमिळाऊ त्यांचा हसरा चेहरा सतत पाटील मेडिकल देवणी येथे काम करत असताना येणाऱ्या ग्राहकांना पटवून मेडिकलमध्ये गोळ्या देत असताना अक्का ताई, बाई म्हणून गिऱ्हाईक चांगल्या प्रकारे करत होते, एक चांगला विचाराचा माणूस आज निघून गेला आहे देवणी तालुक्यामध्ये त्यांच्या निधनामुळे देवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे