अहमदपूर / प्रतिनिधी : माध्यमिक आश्रम शाळा ढाळेगाव येथे आज रोजी महान योगी श्री स्वामी विवेकानंद जी व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने सर्व शिक्षक स्टॉप व विद्यार्थ्यांनी साजरी करण्यात आली प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक श्री आरदवाड सर जिजाऊ च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व शाळेचे पर्यवेक्षक सन्माननीय मकणे सर स्वामी विवेकानंद जी च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले वा अनेक विद्यार्थ्यांनी थोरांच्या विचारांचा आपले मत मांडले श्री वाघमारे सर व टिळेसर थोरांच्या विचार वर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कांबळे सरांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री येलमटे सर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp