देवणी शहरी व ग्रामीण भागातील वंचित असणारे बालकांना पल्स मोहिमेत सहभागी करून बुथा पर्यंत नेणारे — पत्रकार लक्ष्मण रणदिवे

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील देवणी खुर्द या गावात अंगणवाडी क्रमांक १ येथे जे वीटभट्ट्यावर मजूर कामगार बालक याना सागण्यासाठी प्रेरक लक्ष्मण रणदिवे यानी केले मदत झिरो ते पाच वर्षापर्यंतचे लहान बालकांना जाऊन समजून सांगून पोलिओ पाजण्यासाठी आपण अंगणवाडी क्रमांक एक देवणी खुर्द येथे जावे असे सागण्यात आले यावेळी गावचे सरपंच यशवंत कांबळे डॉ, संजय घोरपडे, एस बी गायकवाड आरोग्य सेविका, राजकुमार गरड ग्रामपंचायत सदस्य, दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड अंगणवाडी कार्यकर्ती, हौशाबाई सारगे, आयोध्या सूर्यवंशी मदतनीस, शोभा रणदिवे, रंजना रणदिवे आशा कार्यकर्ती,वच्छला सूर्यवंशी, देवणी शहर या शहरामध्ये घिसडी या लोकांपर्यंत जाऊन बालकांना पोलिओ पाजून यासाठी सहकार्य करणारे व देवणी बस स्थानक या ठिकाणी बुथावर जाण्यासाठी सांगण्यात आले, बस स्थानक बुथावर बी एन मेहत्रे वाहतूक नियंत्रक देवणी, जीवने आशा नागुरे मंगल आशा कार्यकर्ती,थगनरे माहनदा, खरटमोल कविता अंगणवाडी कार्यकर्ती, आकाश काबळे, ओम श्रीमंगले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp