देवणी / प्रतिनिधी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देवणी तालुक्यातील सर्व कार्यालय ची पदे तात्काळ भरण्यात यावे व तसेच कार्यालयात अतिरिक्त असलेले अधिकारी यांना तात्काळ कायमस्वरूपी चार्ज देण्यात यावे

अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आनंद जीवनी उर्फ पृथ्वीराज पाटील साहेब यांनी देवणी तहसीलदार साहेब
यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आली देवणी तालुक्यातील रिक्त असलेली सर्व कार्यालयाचे पदे हे तात्काळ भरण्यात यावे व तसेच देवणी येथील कार्यालयात अतिरिक्त असलेले अधिकारी यांनी तात्काळ अतिरिक्त चार्ज काढून त्यांना कायमस्वरूपी चार्ज देण्यात यावे जेणेकरून तालुक्यातील जनतेचा त्रास होणार नाही कारण अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त चार्ज असल्यामुळे देवणी तालुक्यातील जनतेच्या कारयल्याची हेलपाटे मारावे लागत आहे यासाठी विचारणा केली असता साहेब आले नाहीत आज येणार नाहीत आत्ताच गेले असे सांगून कर्मचारी अधिकारी हे जनतेची दिशाभूल करत आहेत म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ या अतिरिक्त असलेले चार्ज काढून कायमस्वरूपी देण्यात यावे देवणी तालुक्यात असलेले सर्व डिपारमेंट चे शिल्लक असलेले जागे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आनंदजीवने उर्फ पृथ्वीराज पाटील साहेब यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागणी केली अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता जिल्हाधिकारी साहेब तात्काळ घेण्यात यावे हि नम्र विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp