रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने
नूतन पोलिस निरिक्षक गुट्टे साहेब यांचा सत्कार.
देवणी प्रतिनिधी
देवणी पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक श्री विष्णुदास तुकाराम गुट्टे यांचा सत्कार मा श्री.चंद्रकांत चिकटे दादा, मा. श्री अंगुशीजी ढेरे , यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आला यावेळी विलास वाघमारे वलांडीकर रिपाई समन्वयक देवणी तालुका, रोहित डोंगरे देवणीकर , अंबादास सोनवणे वलांडीकर, निळकंठ डोंगरे देवणीकर,योगेश वाघमारे देवणीकर, निवृती कारभारी बोंबळीकर, अमर चातूरे वलांडीकर, कृष्णा कळसे देवणीकर, अमर सुर्यवंशी देवणीकर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,