
लक्ष्मण होनमाने यांचे निधन
देवणी : येथील लक्ष्मण शामराव होनमाने वय ८५ वर्षे साठे नगर देवणी येथील राहत्या घरी शनिवारी(ता.२१) सकाळी ६.३५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ५.०० वा सार्वजनिक समशान भूमी येथे करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातूपंतू आसा मोठा परिवार आहे. ते पेंटर बंडेप्पा होनमाने यांचे वडील होत.