उदगीर ,ता.१ (बातमीदार ) : लक्ष्मीबाई प्राथमीक शाळा ,गोपाळनगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्यध्यापक एम.के.तोडकर , सहशिक्षक एस.एम.पाटील ,एस.बी .शिवशेट्टे , टी.आर.मुसने , जे.एच.बंडेवार , अतुल घोडके ,शितल सुरनर ,पल्लवी हादवे ,एश्वर्या पाटील आदी शिक्षक कर्मचारी उपस्थीत होते.
