
लक्ष्मीबाई शिवशेट्टे यांचे निधन
उदगीर , ता.०२ (बातमीदार )
: लक्ष्मीबाई ञ्यंबकअप्पा शिवशेट्टे ( वय ९० ) यांचे शुक्रवारी(ता.०२) सकाळी १० वाजता निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर कोळनुर (ता.जळकोट ) येथील शेतात सायंकाळी ५ वाजता अंत्यविधी करण्यात आला. .त्यांच्या पश्चात विवाहित तिन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीबाई प्राथमीक शाळा उदगीरचे संस्थाचालक बाबुराव शिवशेट्टे , महेश मजुर संस्थेचे चेअरमन बालाजी शिवशेट्टे , जिल्हा परिषद शाळा बार्हाळीचे केद्रिय मुख्यध्यापक संजय शिवशेट्टे यांच्या त्या मातु:श्री होत.