लातूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेख़ाली लातूर शहर व लातूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व फ्रंटल सेलची आढावा बैठक संपन्न झाली या वेळी उपस्थित मा.खा.रूपाली ताई चाकनकर युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरजजी चौहान साहेब व मा ना क्रीड़ा मंत्री संजयजी बनसोडे साहेब व जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शैख, तसेच देवणी तालुका काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीचे उपाध्यक्ष गफूर भाई खुरेशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp