
लातूर जिल्हातील मानवी हक्क अभियानाच्या देवणी तालुका आध्यक्षपदाची फेरनिवड
गजानना गायकवाड यांची ता.आध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी हुशेन धोत्रे यांची नियुक्ती.
देवणी लक्ष्मण रणदिवे
मानवी हक्क अभियान या निशस्त्र क्रांतिकारी संघटनेच्या चाकुर ता.आध्यक्षपदी गजानन गायकवाड यांची निवड करण्यात आली, मानवी हक्क अभियान ही संघटना संविधानाच्या सनदशीर मार्गाने देशातील सर्व सामान्य लोकांत संविधानिक मुल्यं रुजविण्याकामी तत्परतेने कार्य करीत असुन देशातील नागरिक बंधुभाव,प्रेम,जिव्हाळा,व आणि भारतीय संविधाना प्रती समर्पित भावना निर्माण करणेचा या संघटनेचा प्रयत्न आसुन ही संघटना न्यायाची कास धरणारी न्याय प्रिय संघटना आहे,समतेवर आधारलेली समाज रचना संविधानाच्या सनदशीर मार्गाने निर्माण करणेचा या संघटनेचा प्रयत्न आहे,या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद आव्हाड असुन मराठवाडा विभागातील कार्य मा.मच्छिंद्र गवाले सांभाळत आसुन लातूर जिल्हा जिम्मेदारी अनंत साळुंखे,मारुती गुंडीले, लक्ष्मण रणदिवे यांच्यावर आहे,लातुर जिल्हात गाव तिथं अभियान राबविण्यात यावे या करीता या जबाबदार जिल्हा स्तरीय कार्यकर्त्यांनी लातुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आभियांनाच्या तालुका कमीटी निर्मितीचे सत्र चालु ठेवले आहे, लातूर जिल्ह्यातील देवणी ता.आध्यक्षपदी गजानन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली तर देवणी ता. सचिव हुशेन धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र लातुर जिल्हा सचिव मारुती गुंडीले.लातुर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या हस्ते गजानन गायकवाड यांना देण्यात येऊन त्यांचे अभिनंदन ही केले आहेत,या निवडीबाबत मानवी हक्क अभियानाचे देवणीचे कार्यकर्ते डी.एन.कांबळे,आश्विन सुर्यवंशी,प्रशांत रणदिवे, संभाजी गायकवाड,रतन सुर्यवंशी,दिनेश मोतिरावे,देविदास सुर्यवंशी,दामोदर बिरादार,,(सरपंच पती अंजनी,)तानाजी बिराजदार,(सामाजिक कार्यकर्ते)राजु माळवे,रमाकांत सुर्यवंशी,शिवाजी सुर्यवंशी,रमेश गायकवाड,नवनाथ कांबळे, निल़गा ता.आध्यक्ष शिवराज गुराळे,शिरुर आनंतपाळ ता.आध्यक्ष गणेश कांबळे, जळकोट ता.आध्यक्ष संग्राम घुमाडे,तर कार्यध्यक्ष मारुती नामवाड,महिला आश्विनी वाघमारे,इशिता गायकवाड,मीना वाघमारे,रेखा वाघमारे.चाकुर ता.आध्यक्ष उध्दव दुवे,उदगीर ता.आध्यक्ष श्रीकांत सुर्यवंशी, इत्यादींनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा ही दिल्या आहेत.