लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात महायुती चे अभिमन्यू पवार आघाडी वर..
निलंगा विधानसभा मतदारसंघात महायुती चे संभाजी पाटील निलंगेकर आघाडीवर..
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती घ्या डॉ.अर्चना पाटील चाकूरकर आघाडीवर….
उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुती चे संजय बनसोडे आघाडीवर..
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज्य शक्ती पक्षाचे गणेश हाके आघाडीवर
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार धिरज देशमुख आघाडीवर

लातूर शहर मतदार संघ 1500 मतांनी भारतीय जनता पार्टी आघाडीवर

औसा मतदार संघ भारतीय जनता पार्टी 4000 मताने आघाडीवर

निलंगा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी 4200 मतांनी आघाडीवर

उदगीर संजय बनसोडे 9323 मताने आघाडीवर

अहमदपूर गणेश हाके 1439 मताने आघाडीवर

लातूर ग्रामीण 150 मताने काँग्रेस आघाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp