लातूर शहर महापालीका हददवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाची मंजूरी

हरकती मागवण्यासाठी अधिसुचना जारी

खांडगाव, वासनगाव, आर्वी, बसवंतपूर, वरवंटीसह लातूर शिवारातील वस्त्यांचा समावेश

लातूर शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी
पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

लातूर / प्रतिनिधी : (गुरूवार दि. १४ आँक्टोबर २१)
लातूर शहर आणि परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सततच्या पाठपूराव्यानंतर लातूर शहर महापालीका हददवाढ प्रस्तावास नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून ३० दिसाच्या मुदतीत हरकती मागविण्यासाठी आज अधिसुचना जारी करण्यात आली आहे.
लातूर शहराजनीक असलेल्या शहरातील लोकांच्या मालकीच्या जमिनी त्याच बरोबर खांडगाव, बसवंतपूर, आर्वी आणि वासनगाव शिवारात नव्यानेवस्ती होऊन शहराचा मोठा विस्तार झालेला आहे. परंतु हा नवीन वस्त्यांचा भाग आणि सबंधित गावच्या ग्रामपंचायतींनाही त्या भागात रस्ते, पाणी, वीज यासह आरोग्याच्या सुविधा पुरविणे शक्य होत नाही. परिणमी मागच्या अनेक वर्षापासून या नवीनवस्ती मध्ये मुलभूत सुविधामध्ये नागरिकांना अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.




महानगरपालीकेच्या सदयाच्या हददी बाहेर अनेक रहिवाशी कॉलनी विकसीत झाल्या आहेत. व्याारी प्रतिष्ठाणेही स्थापन झालेली आहेत. यातील काही कॉलनीमध्ये मानवतेच्यादृष्टीकोनातून महापालीकेने काही सुविधा पुरविल्या असल्या तरी महापालीकेस तेथून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या परिसरात होणाऱ्या बांधकामावर किंवा वाणिज्य वापरावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. परिणाती नियमबाहय आणि अनधिकृत बांधकामे वाडलेली आहेत. यातून भविष्यात रस्ते, नाली या प्रकारच्या विकासाठी अनेक समस्या निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून पालकमंत्री नर. देशमुख यांनी जिल्हया प्रशासन, पंचायत समिती प्रशासन, महापालीका प्रशासन तसेच महापौर व इतर पदाधिकारी यांनी या सर्वांनी महापालीका हददवाढीचा अभ्यासपूर्ण प्रस्तावना नबरविकास विभगाकडे पाठविला होता. या पस्तावासाठी पालकमंत्री ना. देशमुख यांनी सातत्यांने पाठपूरावा सुरू ठेवल्यामुळे नगसविकास विभागाने तो मंजूर केला असून १३ आँक्टोबर रोजी या संदर्भाने अधिसुचना ३० दिवसाच्या आत हरकती दाखल करण्याची अधिसुचना दाखल केली आहे.
या अधिसुचनेनुसार लातूर शहर महालगरपालीकामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या क्षेत्राचा तपशिल खालील प्रमाणे आहे. लातूर शहरालगतचा भाग सर्व्हे नं. ५,६,७,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०,३१,३२,३३,३४,३५,३६,३८,३९,४०,४१,५४,५५,५७,५८.५९,६०,६१,६२,६३,६४,६५,६६,६७,६८,६९,७०,७१,७२,७३,७४,७५,७६,७७,७८,७९,८०,८१,८२,८३,८४,८५,८६,८७,८८,९७,९८,९९,१००,१०१,१०२,१०३, १०४,१०९,११०,१११,११२,२६५,२६६,२६७,२६८,२६९,२७०,२७१,२७२,२७३,२७४,२७५,२७६,२७७,२७८,२७९,२८०,२८१,२८२,२८३,२८४,२८५,२८६,२८७,३२१,३२२,३२३,३२४,३२५,३२६,३२७,३२८,३२९,३३०,३३१,३२३
मौजे खाडगाव भाग सर्व्हे नं.
1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,15,34,35,36,64,78,79,80,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103,104,105,106,107,108,109,110,111,112,113,114,115,116,117,118,119,120,121,122,123,124,125,126,127,128,129,130,131,132,133
मौजे वरवंटी भाग सर्व्हे नं.
1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,
27,28,29,30,31,32,33,34,35,36,37,38,39,40,41,42,43,44,45,46,47,48,49,50,51,52,53,54,55,56,57,58,59,60,61,62,63,64,65,66,67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103,104,105,106,107,108,109,110
मौजे बसवंतपूर भाग सर्व्हे नं.
1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,34,35,36,37,3,
39,40,41,42,43,49,50,51,52,53,54,55,56,57
मौजे आर्वी भाग सर्व्हे नं.
/>1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,2,
27,28,29,30,31,32,33,34,35,36,38,39,40,41,42,43,44,45,46,47,48,61,
62,63,64,65,66,67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,81,82,83,84,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103,
104,105,106,133,134,135,136,137,138,139,140,141,142,143,144,145,146,147,148,149,150
मौजे वासनगाव भाग सर्व्हे नं.
1,2,4,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28,29,30,31,32,33,34,35,36,38,39,40,41,42,43,44,45,46,47,48,49,50,51,52,53,54,55,56,57,58,59,60,61,62,63,64,65,66,67,68,69,70,71,72,73,74,75,76,77,78,79,80,81,82,83,84,85,86,87,88,89,90,91,92,93,94,95,96,97,98,99,100,101,102,103,104,105,106,107,108,109,110,111,112,113,114,115,116,117,118,119,120,121,122,123,124,125,126,127,128,129,130,131,132,133,134,135,136,137,138,139,140,141,142,. 143,144,145,146,147,148,149,150,151,152,153,154,155,156,157,158,159,160,161,162,163,164,165,166,167,168,169,170,171,172,173,174,175,176,177,178,179,180,181,182,183,184,185,186,187,188,189,190,191,192,193,194,195,196,197,198,199,200,201,202,203,204,205,206,207,208,209,210,211,212,213,214,215,216,217,218,219,220,221,222,223,224,225,226,227,228

लातूर शहर महानगरपालीकेची सुधारित हदद झाले नंतर ऊत्तरेस रायवाडी, नांदगाव, कासारगाव व हणमंतवाडीची हदद, पुर्वेस कोळपा, सारोळा, सिंकदरपूर व बाभळगावची हदद, दक्षिणेस कव्हा, खोपेगाव, पेठची हदद, पश्चीमेस मौजे पांखरसांगवी, हरंगुळ बू व हरंगुळ खुची हदद इथ पर्यंत महापालीकेचा विस्तार होणार आहे. या अधिसुचनेची माहिती मिळताच लातूर शहरालगतच्या नवीनवस्ती मधून आनंद व्यक्त केला जात असून पालकमंत्री ना. अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp