सेवापुर्ती सपत्नीक अंकुशराव शंकरराव मुळे यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवें) : श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलांडी येथे लोकजागृती शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.यावेळी स्वर्गीय सहकारमर्षि रामचंद्रराव पाटील साहेब तळेगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोकजागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील साहेब आणि सचिव श्री भगवानराव पाटील साहेब तळेगावकर या दोघांच्या शूभहस्ते करण्यात आले.यावेळी लोकजागृती शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत होते..याप्रसांगी विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंकूशराव शंकरराव मुळे हे नियत वयोमानानूसार सेवानिवृत्त झाले.संस्थेच्या वतीने त्यांचा भरआहेर पाच ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी लोकजागृती शिक्षण संस्थेअंतर्गत चालणार्या सर्व शाखेमधील विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या विद्यार्थ्यांचा यावेळी रोख रक्कम,प्रमाणपत्र,देऊन सत्कार करण्यात आला. श्री व्यंकटेश सेवकांची सहकारी पतसंस्थाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री तानाजीराव पाटील साहेब तळेगावकर हे होते.सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी चेअरमन श्री पाटील साहेब यांच्या शूभहस्ते श्री बस्वराज पाटील सर ,श्री हाणमंत केंद्रे सर आणि श्री मेकाने सर यां तिघांचा पूष्पहार व शाल घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी लोकजागृती शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील साहेब वलांडीकर,उपाध्यक्ष श्री आण्णाराव पाटील साहेब ,लोकजागृती शिक्षणसंस्थेचे सचिव तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक श्री भगवानराव पाटील साहेब तळेगावकर, देवणी पंचायत समीतीचे माजी सभापती श्री शंकरराव पाटील साहेब तळेगावकर, सहसचिव श्री नागोराव भोसले साहेब,,तळेगाव नगरीचे विद्यमान सरपंच श्री सदाशिवराव पाटील साहेब तळेगावकर,श्री संभाजीराव पाटील साहेब तळेगावकर,श्री नामदेवराव पाटील बटनपूरकर,,श्री बाळाजी पाटील साहेब वलांडीकर,श्री तानाजीराव पाटील साहेब वलांडीकर,,श्री बाबूराव ईंगोले,माजी मुख्याध्यापक श्री बिरादार साहेब,माजी प्राचार्य श्री रामराव राठोड साहेब,माजी प्राचार्य श्री गोपीनाथराव सगर साहेब,श्री व्यंकटेश सेवकाची पतसंस्थेचे चेअरमन श्री तानाजीराव पाटील साहेब तळेगावकर, श्री प्राचार्य कांबळे डब्ल्यु .ए एस.पर्यवेक्षक श्री अचवलकर दत्ताजी,प्राचार्य शिंदे आर व्ही,प्रा, माळचिमने व्ही,डी,सोनकांबळे बालाजी,लासोने प्रमोद,मुख्याध्यापक श्री मांजीबाळे ,पर्यवेक्षक श्री रणजित पाटील,मुख्याध्यापक श्री विनायकराव पाटील साहेब ,मुख्याध्यापक श्री बिरादार राजकूमार मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सुनील,मुख्याध्यापक श्री भद्रे ,श्री धनाजी पाटील, श्री दिलीप बच्चेवार,बिजापुरे एम यु, श्री माने चंद्रकांत,श्री बिराजदार नंदकिशोर,श्री संतोष ऊपासे,श्री विश्वास आळंदीकर,श्री कदम साधू, श्री सगर बालाजी, श्री कोळी तानाजी,श्री रणजित हूडे, श्री ऊमाकांत भोसले,, श्री सुधीर माने, श्री भोसले ज्योतीराम,श्री दायमी ताकदीश,श्री सय्यद ताजोद्दीन, श्री नामदेव कारभारी, श्री डोंगरै संदिप,श्री संजय शेरिकाचे,श्री सचिन शिंदे श्री राजीव तूगावे,श्री खरटमोल बाळाप्पा, श्री बिरादार शंकरराव ,पाटील अमित,सौ कोमलताई बिरादार,सौ महानंदाताई पाटील,सौ किर्तीताई पाटील, श्री बोरोळे राजकुमार,श्री रतन भंडारे,श्री राम विजापूरे,श्री भागवत मोदाळे, श्री दिलीप कांबळे ऊपस्थित होते.