वलांडी ग्रामपंचायत मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालीका दिन व महीला मुक्ती दिन उत्साह साजरा
देवणी प्रतिनिधी –रणदिवे लक्ष्मण –देवणी तालुक्यातील वलाडी येथे अतिशय आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष हे वलांडी नगरीचे सरपंच सौ राणीताई रामभाऊ भंडारे व प्रमुख पाहुणे म्हणून वरूणराज सूर्यवंशी वासल समिती सदस्य देवणी हे होते सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर गित
घेण्यात आले यावेळी भाषण स्पर्धा घेण्यात आल्या विषय एकल महीला चे मनोगत व आजच्या काळातील महीलाचे स्थान यावेळी निर्मला स्वामी, नंदा गायकवाड ,पुजा सोनकांबळे विजयमाला सगर यांनी आप आपली विचार मांडले यावेळी संगिता बिरादार हिने भावस्पर्शी मतमांडले व गित बहुतांश मुलींना व महीलानी सादरीकरण केले यामध्ये पहीला, दुसरा व तिसरा आणि उत्तेजनार्थ बक्षीस पण देणात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी ताई जगदेवी रटकले नंदा गायकवाड विजयमाला सगर संगिता बिरादार रूक्मिणी रंडाळे पुजा सोनकांबळे सुवर्णा सोनकांबळे मनिषा कुलकर्णी देवकन्या रटकले शिल्पा बनसोडे रशिका बाबरे सुर्यवंशी मिरा व नसिमा शेखअंगणवाडी ताई आशाताईं गावातील तरुण मुली उपस्थित होते यावेळी सुञसंचालन संगिता बिरादार यांनी केले तर आभार वरूणराज सूर्यवंशी यांनी मांडले