देवणी प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील वलांडी येथे पीडित कुटुंबाला अनुसूचित जाती अयोग राष्ट्रीय सदस्य सुभाष पारधी,सुधाकर भालेराव माजी अमदार, हिंदू खाटीक समाजाचे जयवंत काटवटे, तानाजी आदमाने, लातूरचे एडिशनल एसपी डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,देवणी तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक नारायण डपडवाड, शकर पाटिल,रामभाऊ भडारे, रवि गायकवाड ग्रामपचायत सदस्य,रजेना पोलकर सजय गाधी कमिटी सदस्य, व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp