उदगीरच्या माऊट लिटरा झी स्कुलमधे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..
अनेक विद्यार्थ्यांनी इग्रजी गाण्यावर केले नृत्य सादर..
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे :




उदगिर येथे ३/२/२०२४ शनिवारी
वार्षिक स्नेसमेलन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी देवणी येथील विधीज्ञ ऐड. शिवानंद मळभगे यांनी आपले मत व्यक्त केले की झी शाळा ही मुलाचे सर्वांगीण विकास करण्याचे कार्य करत असून आजचे शाळेत शिकत असलेले विद्यार्थी हे पुढचे देशाची भविष्य आहेत. त्यामुळे या विद्यार्थांना चांगले शिक्षण घेवून त्यांचा सर्वांगीण विकास करावे जेणे करून माऊंट झी शाळा उदगीर चे विद्यार्थी हे पुढे चालून राज्यात व देशात शाळेचे नाव लौकीक करावे असे मत ऐड. एस.के. मळभगे यांनी मनोगत मांडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी पोलावार,शाळेचे प्राचार्य राकेशकुमार देशपांडे,बस्वराज बिरादार,शाळा व्यवस्थापन समितीचे कल्पना चौधरी,शिक्षीका खेळाडु विरकपाळे,मारोती सोळोके,राकेशकुमार देशपाडे,उमेश काबळे,राधिका मैडम,बसिर सर,अदेप्पा सर,व या स्कुलचे सर्वच स्टाफ पालक,विद्यार्थी मोठया संख्खेने उपस्थित होते.