
बंजारा समाजातील विद्यार्थी वाकिंग या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावले
निलेश कांबळे यांची सहकार्यामुळे हा विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतला
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर या गावचा रहिवासी असून तो विवेक वर्धनी उच्च माध्यमिक विद्यालय बारावी मध्ये शिक्षण घेत आहे तू अतिशय गरीब कुटुंबातील जन्म घेतलेला आहे बंजारा समाजातील हा युवक आई वडील मजुरी करून शिकवत आहेत तू अतिशय हुशार कष्टी आहे दररोज वेळेवर व्यायाम करत असतो वेळेवर अभ्यास करतो म्हणून या विभागीय शालेय अँथलेटिक्स क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ या स्पर्धेत वजीराबाद नांदेड या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत पवार किरण रामदास यांचा पाच किलोमीटर वाकिंग या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल तळेगाव भोगेश्वरचे सरपंच सदाशिव पाटील तळेगावकर,वर्धनी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य नंदकुमार पटवारी व सर्व स्टाफ या विद्यार्थ्याचे कौतुक करीत आहेत तसेच पत्रकार लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर ,प्राध्यापक नर्सिंग सूर्यवंशी, बालाजी टाळीकोटे, महादेव कोटे, विकास बिरादार, कृष्णा इंगोले, तालुक्यात व ग्रामीण भागात या विद्यार्थ्याचे कौतुक करीत आहेत