देवणी : तालुक्यातील नेकनाळ येथील अंगणवाडी सेविका विमलताई शिवलिंग रासुरे वय ५० वर्षे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. ९) रोजी रात्री निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर नेकनाळ येथील शेतामध्ये रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती ,दोन मुले, असा परिवार आहे.
ते सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग रासुरे यांच्या पत्नी होत.
