देवणी : तालुक्यातील हेळंब येथील शांताबाई रघूनाथ सूर्यवंशी वय 75 वर्षे यांचे अल्पशा आजाराने दि.14 रोजी दूपारी 3 वाजता निधन झाले.अंतविधी दि.15 रोजी सकाळी 11 वाजता घरच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात चार मूले,तीन मूले सूना नातवंडे असा परिवार आहे.ते सामाजिक कार्यकर्ते पंडित रघुनाथ सूर्यवंशी यांचे आई होत.
