शारदाताई आश्विन लांडगे स्वच्छता आरोग्य सभापती देवणी यांच्या मार्फत नागपंचमी निमित्त गरीब महिलांना साड्या चोळी वाटप.
देवणी प्रतिनिधी
देवणी येथे फुलेनगर सभागृहात गोरगरिबांना मदतीला व निस्वार्थ भावनेने शारदाताई लांडगे देवणी नगरपंचायतींच्या स्वच्छता आरोग्य सभापती यांच्या मार्फत साड्या चोळी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांच्या शुभ हस्ते साड्या चोळीचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाला अमित मानकरी नगरउपाध्यक्ष,प्रा,अनिल इंगोले बांधकाम सभापती, शारदाताई लांडगे स्वछता आरोग्य सभापती, विमलताई बोरे नगरसेविका,बाबुराव लांडगे माझी सरपंच देवणी,जावेद तांबोळी काॕग्रेसचे देवणी शहराध्यक्ष, बालाजी वळसागविकर,नदीम मिर्जा पाणीपुरवठा सभापती देवणी, योगेश ढगे नगरसेवक देवणी, महादेव मळभागे नगरसेवक देवणी, प्रशांत घोलपे, देवणी, रेखाताई डोंगरे आर पी आय महिला देवणी तालुकाध्यक्ष, देवणी,अश्विन लांडगे, डोंगरे नीळकंठ रिपाई जेष्ठ नेते देवणी, व इतर नगरसेवक व महिला पुरुष उपस्थिती होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप बोरे यांनी मांडले