मुंबई : आई मुंब्रादेवी मंदिर मुंबई येथे दर्शन घेण्यासाठी दुर्गा देवीचे महत्व अनेक वर्षापासून भक्तगण दर्शन घेण्यासाठी जातात अनेक टेकडीवर उंच मातेवर बसलेले दुर्गामाता अनेक पायऱ्या चढून लोक दर्शन घेतात हाच भाग म्हणून काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या दर्शन घेण्यासाठी तुर्भेतून व देवणी तालुक्यातुन सामाजिक कार्यकर्ते माधवराव गायकवाड, गजानन गायकवाड अजणीकर उपसरपंच तथा श्रीमिक क्रांती अभियानचे जिल्हाध्यक्ष लातुर, मुक्ताताई गायकवाड, लताताई गायकवाड, संस्कार गायकवाड हर्ष गायकवाड जोशना गायकवाड यांची उपस्थित होते.
