उदगीर / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : उदगीर येथील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी टी.एस.कल्लुरकर यांची नात व भाऊसाहेब तुकाराम कल्लूरकर याची मुलगी श्रध्दा भाऊसाहेब कल्लुरकर हिस लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल उदगीर येथील साने गुरूजी विचार विकास मंडळ संचलित शरणप्पा बुक्का पाटील सार्वजनिक वाचनालयाचे वतीने दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजी सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उतीर्न झाल्याबददल शेल्लाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांचा देखील सत्कार करुन दोन्ही सत्कारमूर्ती यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री सौ.शारदाताई खंडगावे पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवणी येथील रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ. शिवाजी नारायणराव सोनटक्के हे होते. यावेळी सानेगुरुजी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीबाई शरणप्पा बुक्का पाटील, सचिव प्रा.डॉ. नामदेव खंडगावे, सहसचिव प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के, सदस्य टी. एस. कांबळे, सौ. शकुंतलाबाई कल्लुरकर, भाऊसाहेब कल्लूर कर, सौ. शीलाताई कल्लुरकर, सुनिल कांबळे, सौ.पौर्णिमा कांबळे, प्रा.डॉ. विजयकुमार कलूरकर, सौ. स्वाती कल्लुरकर, राहूल कल्लुरकर, सौ. अश्विनी कल्लुरकर, सौ. संगीता गोजे, चला कवितेच्या बनात या उपक्रमाचे संयोजक अनंत कदम, श्रेया कांबळे, अनुस्का कल्लुरकर, श्रेयस कांबळे, सुयश कल्लुरकर, सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी सौ. मंजुश्री हळीकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी श्रीमती लक्ष्मीबाई शरणप्पा बुक्का पाटील, सौ.शारदाताई खंडगावे, सौ. अंजली स्वामी, प्रा.डॉ. विजयकुमार कल्लुरकर, श्रध्दा कल्लुरकर व प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के यांची भाषणे झाली. सुंदर सूत्रसंचलन सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रा.डॉ. नामदेव खंडगावे यांनी केले तर सौ. संगीता गोजे यानी उपस्थितांचे आभार मानले.
By Agro India
Related Post
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
लातूर मार्केटचा आजचा बाजार भाव
Jan 28, 2025
Agro India
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निधन वार्ता
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगाव यात्रेत “आसे” आहेत बद्दल….
Dec 27, 2024
Agro India
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी
Dec 10, 2024
Agro India