श्रीमती राहयाबाई वळसांगवीकर यांचे निधन.

देवणी प्रतिनिधी रणदिवे लक्ष्मण

देवणी येथील श्रीमती राह्याबाई दिगंबर वळसांगवीकर वय ९०वर्ष यांचे आज गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर देवणी येथे सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बालाजी वळसांगवीकर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp