श्रीमती सुंदराबाई पाटील यांचा तुलाभार व शतकपुर्ती सोहळा

देवणी / प्रतिनिधी :

होंरडी ता.कमालनगर येथील श्रीमती सुंदराबाई त्र्यंबक पाटील रा.होरंडी ता.कमालनगर येथील मातोश्री या १००वर्ष पुर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पन करत असुन गावक-यांच्या वतीने तुलाभार वशतकपुर्ती सोहळा दि. १६/७/२०२३ रोजी आयोजीत केला आहे.या सोहळ्यास ऊपस्थित राहण्याचे आवहान यांचे नातु नरेश दयानंद पाटील यांनी केले आहे.यांचा परिवार ५ मुल नातवंड असा मोठा परीवार आहे.तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp