श्री माहादेव मंदिर मुर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा …….
….
बंदरातील महादेव मंदिर कूमठा (बु) ता. अहमदपूर हे मंदीर तीन गावच्या शिवरस्ता वर आहे कुमठा,चिमाचीवाडी,मोरतळवाडी मंदिर उभे केले आहे
श्री महादेव मंदिर मुर्ती स्थापना व कलशारोहण कार्यक्रम दि 12/4/2022 ते 14/4/2022 या कालावधीत आयोजित केले होते दि 12/4/2022 रोजी श्री ह.भ.प
महेश महाराज वाढवणकर, दि 13/4/2022 रोजी ह. भ. प. सदगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, दि 14/4/2022 वार गुरूवार सकाळी सात ते दहा मुर्ती स्थापना व कलशारोहण व 10 ते 12 श्री ह. भ. प. सदगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचे किर्तन व महाप्रसाद असा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमाचे आध्यक्ष श्री डॉ उध्दवरावजी व्यंकटराव भोसले तर प्रमुख पाहुणे मा .आ .श्री . बाबासाहेबजी पाटील साहेब, मा. श्री मंचकरावजी मनोहर पाटील, मा. श्री कल्याणजी पाटील साहेब यांनी या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावक
री कुमठा, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, व आन्नदाते श्री . बालजी जाधव, चिमाचीवाडी, श्री त्र्यंबक बाबुराव म्हत्रे, व श्री
बालाजी लक्ष्मणराव भोसले या कार्यक्रमास शेजारील गाव बाभळदरा, सय्यदपुर, व परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
श्री माहादेव मंदिर मुर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा
ByAgro India
Apr 14, 2022By Agro India
Related Post
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
लातूर मार्केटचा आजचा बाजार भाव
Jan 28, 2025
Agro India
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निधन वार्ता
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगाव यात्रेत “आसे” आहेत बद्दल….
Dec 27, 2024
Agro India
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी
Dec 10, 2024
Agro India