श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय घवघवीत यश
शाळेतून पहिला येण्याचा मान कु, राठोड पुजा तर दुसरा क्रमांक पटकावणारी कुमारी पल्लवी राम सुर्यवंशी देवणी खुर्द, हिच्या वडिलांचे छत्र हरवलेल्या नंतर सुध्दा मुलीनी घवघवीत यश मिळुन वडिलांचे शब्द दिलेले पुर्ण करुन वडिलांचे वाहिली श्रद्धांजली,
देवणी प्रतिनिधी
देवणी शहरात श्री योगेश्वरी देवणी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी लातूर येथील दहावी बोर्ड परीक्षेत एकूण ६० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व एक विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होता. विशेष प्रावीण्यासह ४६ विद्यार्थी म्हणजे ७५टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करून यश प्राप्त केले, त्यापैकी
९०% व त्यापुढे ८ विद्यार्थी
८० ते ८९% ३४ विद्यार्थी
प्रथम श्रेणी मध्ये ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल १००% एवढा लागला आहे.
शाळेतून प्रथम येण्याचा मान कुमारी राठोड पूजा भीमराव ह्या विद्यार्थीनींने पटकावला आहे. एकूण ९४,२०टक्के गुण संपादन करून प्रथम आली आहे
पुढील गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे:-
२ सूर्यवंशी पल्लवी राम ९२,२०%
३ शेंदकर ओमकार रमेश ९१,८०%
३ रावळे रुपाली अजय ९१,८०%
४ ईरकर साक्षी सूर्यकांत ९१,२०%
५ गरड शशिकांत राजाराम९०,२०%
५.गायकवाड वर्षा नागनाथ .९०,२०%
६ घोडके वैष्णवी माधव ९०% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री महेश माणिकराव पाटील, सचिव यशवंतराव शंकरराव पाटील, सहसचिव अभिजीत यशवंतराव पाटील तसेच इतर पदाधिकारी श्री आदित्य यशवंतराव पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच अभूतपूर्व यश प्राप्त करून देण्यास कारणीभूत असणारे सर्व कार्यक्षम शिक्षक तसेच प्राचार्य राजकुमार माणिकराव हरकंचे, हुमनाबादे नागनाथ, प्रा,मलवाडे रामदास प्रा, शेख एस व्ही, शेवाळे एस जी, माका एस बी, बिरादार एन डी, शकर पाटील, घोनसे आनंद, पाटील नेताजी, बिरादार व्ही सी, देवणीकर एस एल, कांबळे दयानंद, सुर्यवंशी सर, खिंडे सतिश,राठोड अरूण, मारोती बुडरे,मोरे भगवान, शाम वाघमारे, धर्मेंद्र सुर्यवंशी,पत्रकार रणदिवे लक्ष्मण, कृष्णा पिंजरे
यांच्यासह विद्यार्थीचे पुढील वाटचालीत अभिनंदन केले.