सांगली / प्रतिनिधी : होलार समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पद्दी होलार समाजाचे युवा नेते,मा.चंद्रशेखर केंगार यांची निवड करण्यात आली.
होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.राजारामजी ऐवळे साहेब व जेष्ठ नेते सिद्राम जावीर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ऐवळे म्हणाले की,होलार समाजाच्या विकासासाठी समाजातील युवकांनी एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी संघर्ष केला पाहिजे,,,आजपर्यत संघर्ष केला नाही,, म्हणुन समाजाचा विकास झाला नाही,,,येत्या काळात समाजाच्या सर्वागिंण विकासाठी संघर्ष केल्या शिवाय प्रर्याय नाही,,समाजातील सर्व युवकांनी एकत्र यावे,,,
यावेळी,,,होलार समाज समन्वय समिती विदर्भ मराठवाडा प्रमुख मा,अमितकुमार केंगार सर,रक्षक समिती चे राज्य अध्यक्ष मा,राजुदादा गेजगे,सांगली जिल्हाध्यक्ष आनंदराव ऐवळे,शहर जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ हेगडे,जिल्हा सरचिटणीस,आनंदा हात्तेकर,दगडु ऐवळे,सिध्देश्वर करडे,आक्षय हात्तेकर,सुमित जावीर,आजय हातेकर,ओकार देवमाने,शुभम ऐवळे,अमित केंगार,ज्ञानेश्वर ऐवळे,,व,,
होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे व इतर समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp